CNC Programming Course
cnc basic to advance , G-Code, M-Code, Tool Offset आणि Practical CNC Programming मराठीतून शिका पूर्ण कोर्स 30 दिवसात.
ही Smart System मी खास करून CNC शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योगातील नवोदितांसाठी तयार केली आहे... नमस्कार मित्रानो , स्वागत आहे तुमचं ! मी शुभम वाघोळे, एक अनुभवी CNC Programmer आणि प्रशिक्षक.
Shubham Waghole is a CNC Trainer, CNC Programmer and technical skills educator focused on practical CNC learning.
Through Smart CNC Academy and CNC Marathi, students can learn CNC Programming, CNC Simulator, G-Code, M-Code, CNC Turning, CNC Calculations, Drawing Reading and other practical manufacturing skills.
Smart CNC Academy is a skill-development platform focused on CNC Programming and practical manufacturing education.
CNC Marathi is an educational platform providing CNC-related learning content, tutorials, programming information, technical resources and student-focused educational material.
Visit CNC MarathiMahalaxmi Skill Academy is being developed as a broader skill-learning platform where students can access different career-oriented courses.
Shubham Waghole CNC, Shubham Sir CNC, CNC Marathi, Smart CNC Academy आणि CNC Programming Marathi या नावांनी CNC learning content शोधता येईल.
🎯 1000+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन | CNC Operator & Trainer | Founder - Smart CNC Academy & mahalaxmi udyog samuh | CNC Marathi Creator
cnc basic to advance , G-Code, M-Code, Tool Offset आणि Practical CNC Programming मराठीतून शिका पूर्ण कोर्स 30 दिवसात.
Machine Panel, Tool Setting, Work Offset, Dry Run आणि Operation Step-by-Step.
Live Trainer सोबत CNC Basics, Sample Program आणि प्रश्नोत्तर Session.
Recorded courses, study material आणि learning updates मिळवण्यासाठी app उघडा.
Books, eBooks, CNC tools किंवा इतर products order करण्यासाठी WhatsApp करा.
WhatsApp Orderआमच्या विविध business services, training, e-commerce आणि collaboration विषयी माहिती मिळवा.
खालील cards सहज edit, delete किंवा duplicate करता येतील.
CNC, Computer, AI Tools, Excel, Word, PowerPoint, Canva आणि Online Training Courses.
WhatsApp Enquiry →Pune, Maharashtra Tour Packages, One Day Trips, Family Tours, AC Vehicle Services.
WhatsApp Enquiry →PAN Card, Aadhaar Update, Railway Ticket, Passport Service, Online Forms, Udyam Registration.
WhatsApp Enquiry →Computer Training, MS Office, Canva, ChatGPT, Gemini, Internet Skills & Career Guidance.
WhatsApp Enquiry →LED Photo Frames, Custom Gifts, Photo Printing, Personalized Gift Items.
WhatsApp Enquiry →घरगुती पद्धतीने तयार केलेली शेंगा चटणी. अस्सल चव, दर्जेदार गुणवत्ता.
Order Now →Form भरल्यानंतर संपूर्ण enquiry WhatsAppमध्ये तयार होईल.
![]() |
| Smart cnc academy - Shubham Waghole |
माझं शिक्षण M.Com + ITI Machinist + MASTER IN CNC , CAD CAM आहे. 2020 मध्ये मी ITI पूर्ण केलं. ITI मध्ये शिकत असताना माझे शिक्षक श्री. युवराज सोडलं सर यांनी मला CNC MACHINIST या विषयाची खरी आवड लावली. त्या दिवसापासून मला शिकवण्याची आणि शिकण्याची प्रेरणा मिळाली.
जेव्हा सर वर्गाला येत नसत, त्या दिवशी मी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करायचो. त्याच काळात मी माझं YouTube चैनल सुरू केलं आणि माझ्या शिक्षककी प्रवासाची खरी सुरुवात झाली.
ITI पूर्ण केल्यानंतर मी Apprenticeship केली आणि 2021 मध्ये एका Institute मध्ये CNC Programming Advanced Training घेतलं. तेथे मला सखोल ज्ञान मिळालं आणि त्याचवेळी माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मला Teaching ची संधी मिळाली.
2021 पासून ते आजपर्यंत (2026) मी सतत CNC संबंधित शिक्षण देत आहे. आतापर्यंत मी 1000+ विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रशिक्षण दिलं असून सध्या पुण्यातील ३ प्रतिष्ठित संस्थांशी जोडलेला आहे:
याशिवाय माझं स्वतःचं ऑनलाइन प्लॅटफॉर्म – Smart CNC Academy देखील यशस्वीपणे चालत आहे. मी रोज Practical करतो, नवनवीन गोष्टी शिकतो आणि तो अनुभव माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो.
तसेच, मी Smart CNC Programming Techniques वर सतत संशोधन करतो – कमी वेळेत अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने CNC Programs तयार करता येतील अशा Systems विकसित करणं हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे..
आज मी ज्या टप्प्यावर आहे, तिथे पोहोचण्यासाठी अनेक जणांनी मला थेट वा अप्रत्यक्ष साथ दिली आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात मनापासून कृतज्ञता आहे.
आज मी जो काही शिकलो आहे, आणि Smart CNC Academy उभारू शकलो आहे, ते या सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झालं आहे. माझा विश्वास आहे की शिक्षण आणि ज्ञानाचा प्रवास हा कधीच एकट्याचा नसतो – तो नेहमी आपल्या सभोवतालच्या लोकांच्या योगदानाने समृद्ध होतो.
सर्वांचा मनापासून आभारी आहे! 💐
Search your name or certificate ID to verify
Successfully completed the 30- Day CNC Programming Course
Completion Date: 28 July 2025
Certificate ID: SSA-CNC-2025-001
✔ Verified Certificate
Successfully completed the 30- Day CNC Programming Course/b>
Completion Date: 28 July 2025
Certificate ID: SSA-CNC-2025-002
✔ Verified Certificate